Events

Expired
September 25, 2026
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो तर्फे आयोजित 🥁 श्री गणेशोत्सव २०२६ 🥁 आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या मंगलमय उत्सवासाठी आपण सर्वांनी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह आवर्जून उपस्थित राहावे! ❤️भक्ती, संस्कृती आणि उत्साहाने भरलेला हा सुंदर सोहळा आपण सर्वजण...
November 1, 2026
मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो ह्या दिवाळीत घेऊन येत आहे तुमच्यासाठी हास्याचा धमाकेदार उत्सव! 🎭✨ 🌟 महाराष्ट्राची हास्यजत्रा – MHJ LIVE SEASON 3! 🎤🤣 तुमच्या लाडक्या मराठी कलाकारांचे भन्नाट विनोद, खळखळून हसवणारे अभिनय आणि मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! ❤️...