MBM Toronto | स्नेहबंध (डिसेंबर २०१९)

स्नेहबंध (डिसेंबर २०१९) / Snehabandh (Dec 2019)

नमस्कार मंडळी...

स्नेहबंध चा दुसरा अंक डिसेंबर २०१९ च्या सुमारास प्रकाशित करण्याचे योजिले आहे. त्यासाठी ललित साहित्य, कथा, कविता, प्रवासवर्णन, अनुभव कथन यासारखे तुमचे स्व-रचित विविध वाङ्ममय प्रकार आपण आमच्याकडे पाठवू शकता.