Snehabandh

Snehabandh

नमस्कार मंडळी

स्नेहेन बन्धति इति ‘स्नेहबंध‘..!मराठी भाषिक मंडळटोरोंटोचा हा एक सातत्याने कार्यान्वित असलेला उपक्रम गेली कित्येक वर्षे अव्याहत चालू आहेआपल्या समाजातील जुनेजाणतेसिद्धहस्त लेखक ते अगदी लिखाणाच्या क्षेत्रात धडपड करून सुरेख साहित्य निर्मिती करणारे उदयोन्मुख लेखकबाललेखकअशा विविध प्रकारच्या लेखकांना एक साहित्यिक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हा अंक करत आहेअनेक संपादक आणि कार्यकारिणी समिती ह्या उपक्रमाचा एक अविभाज्य भाग होत्याआहेत आणि भविष्यातही होतील आणि साहित्याच्या स्नेहात मराठी माणसाला बांधणारं स्नेहबंध नावाचं हे अतूट बंधन कायम राहील.

लेखकविता ह्याव्यतिरिक्तलहान थोरांनी काढलेली चित्रंआरोग्यविषयक आणि किचन टिप्सअध्यात्माविषयी निरूपण इत्यादी देखील अंकांमधे समाविष्ट केले गेले आहेतएकूणचमंडळाच्या सभासदांच्या साहित्य आणि कला विषयक व्यासंगांना ह्या माध्यमातून भरपूर खतपाणी घातलं जातं आणि प्रोत्साहितही केलं जातंवेबसाईट लिंक मुळे हे अंक आपल्याला कधीही वाचनासाठी उपलब्ध आहेततर मंडळीनक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय जरूर आम्हाला कळवा.

कळावेलोभ असावा

संपादक – स्नेहबंध
मराठी भाषिक मंडळटोरोंटो

List of all our e-Snehabandh publications till date

e-Snehabandh
June 2020
December 2019
June 2019
December 2018
March 2018

If you have any suggestions please send us an email at snehabandh@mbmtoronto.com

Recent Comments

No comments to show.
Ads
Event Search
X
X
X
X
X
X
X