महाराष्ट्राची हास्यजत्रा – MHJ LIVE SEASON 3

मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो ह्या दिवाळीत घेऊन येत आहे तुमच्यासाठी हास्याचा धमाकेदार उत्सव! 🎭✨

🌟 महाराष्ट्राची हास्यजत्रा – MHJ LIVE SEASON 3! 🎤🤣

तुमच्या लाडक्या मराठी कलाकारांचे भन्नाट विनोद, खळखळून हसवणारे अभिनय आणि मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! ❤️

⭐ तुमचे आवडते कलाकार एका मंचावर!
🎭 रोहित माने • पृथ्वीक प्रताप • ओंकार भोजने • प्रसाद खांडेकर • नम्रता संभेराव • शिवाली परब • चेतना भट • दत्तू मोरे • वनिता खरात • समीर चौगुले

📅 दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६
⏰ वेळ : दुपारी ४ ते संध्याकाळी ७
📍 स्थळ : सेंट्रल पील सेकंडरी स्कूल, ब्रॅम्प्टन

👨‍👩‍👧‍👦 कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत या आणि हास्य-विनोदाने भरलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवा!

🎟️ तिकीट बुकिंग – https://www.tugoz.com/events/mbm/mhj

🪔 मराठी भाषिक मंडळ, टोरोंटोसोबत साजरी करूया हास्याची, आनंदाची आणि आपुलकीची दिवाळी! ✨

For sponsorships- sponsorshipmbm@mbmtoronto.com
👉 अधिक माहितीसाठी संपर्क: events@mbmtoronto.com

  • MBM Committee 2026
Event Details
  • Days
    Hours
    Min
    Sec
  • Start Date
    November 1, 2026 4:00 pm
  • End Date
    November 1, 2026 7:00 pm
  • Status
    Upcoming