नमस्कार, माझे नाव अद्वैत केळकर आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या मुंजीबद्दल सांगणार आहे. माझ्या आई बाबांनी मी सात-आठ वर्षांचा असताना मला मुंजीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. मुंज कशी करतात आणि का करतात याबद्दल सांगितलं होतं. मला एक गोष्ट आवडली...
तू त्राता तू युगप्रेरक दीनांचा तारणहार ।त्रिवार वंदन हे शिवराजा करी प्रभो स्वीकार ॥धृ॥ पिचला अवघा महाराष्ट्र घोड्यांच्या टापांखाली ।जुलुमांची लक्ष्मणरेखा मागेच पुसटशी झाली ॥कळिकाळाचे आव्हानच हे कुणास पेलवणार ॥१॥ शतकांच्या अंधारानंतर सूर्योदय पण झाला ।शिवनेरीवर शिवशंभू तव जन्म घेउनी...
सायंकाळी रवीकिरणांचे रंग सांडती नील नभावरती रांगोळी हि या रंगांची दिन दिन झिरपते पृथ्वीवरती साठवून हे रंग कुपीत शरद उमलतो शुक झाडांवरती केशरी लहर केशरी शहर केशरी प्रहर पर्णपानांवरती शेंदुरी लाल रथात सवार सूर्य बहरतो तृण फांदीवरती सुवर्ण आभा पितांबरी...