नविन साधकचे मनोगत मी शरीर नाही मन नाही तर आहे कोण मी? २ सा -सारखा दीर्घ श्वास, कि, सु-सारखा ह्रस्व? कोणताही घेतला तरी शरीर लाभलेला श्वासच आहे मी! शरिरात श्वास भरला म्हणूनच मी, मी झालो! शरिरात श्वास भरला म्हणूनच मी,...
- April 20, 2025
- 0 Comment
किरण जोशी, दिघी, पुणे पिंपरी चिंचवड येथील ८९ व्या साहित्य संमेलनात सादर केलेली माझी कविता आजही भुकेला अदृष्य कणांतील मातीच्यादृश्य खुणांतील सृष्टीच्याधुंद क्षणातिल फुलपाखरांच्यासप्तरंगांचा भुकेला…हा चित्रकार “आजही भुकेला” ..अढळ पदी बाळ ध्रुवाच्यागदा प्रहरी बल भीमाच्याशरपंजर पितामह भीष्मांच्याप्रतिज्ञेचा भुकेला…..…हा काळ “आजही...
- January 2, 2025
- 2 Comments
कविता देवीस प्रार्थना ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘ आनंदाचे येते भरते वा नैराश्ये गळे कधी बळ|उदासीनता कधी लपेटेउत्साहाची नकळत सळसळ|| चैतन्याने मनात उर्मीअसह्य दुःखाची छळते झळ|नैराश्याची कधी मुजोरीवा स्फूर्तीने वर्धित मनबळ|| सत्व गुणाने कधी शांत मन रजतम करिती बरेचदा छळ |षड् रिपु डसता तनामनालाअविचारांचा आवळतो गळ||...
- November 25, 2024
- 0 Comment