Blog 3

Loading

किरण जोशी, दिघी, पुणे पिंपरी चिंचवड येथील ८९ व्या साहित्य संमेलनात सादर केलेली माझी कविता आजही भुकेला अदृष्य कणांतील मातीच्यादृश्य खुणांतील सृष्टीच्याधुंद क्षणातिल फुलपाखरांच्यासप्तरंगांचा भुकेला…हा चित्रकार “आजही भुकेला” ..अढळ पदी बाळ ध्रुवाच्यागदा प्रहरी बल भीमाच्याशरपंजर पितामह भीष्मांच्याप्रतिज्ञेचा भुकेला…..…हा काळ “आजही...
  • January 2, 2025
  • 2 Comments
कविता देवीस प्रार्थना ⚘⚘⚘⚘⚘⚘⚘ आनंदाचे येते भरते वा नैराश्ये गळे कधी बळ|उदासीनता कधी लपेटेउत्साहाची नकळत सळसळ|| चैतन्याने मनात उर्मीअसह्य दुःखाची छळते झळ|नैराश्याची कधी मुजोरीवा स्फूर्तीने वर्धित मनबळ|| सत्व गुणाने कधी शांत मन रजतम करिती बरेचदा छळ |षड् रिपु डसता तनामनालाअविचारांचा आवळतो गळ||...
  • November 25, 2024
  • 0 Comment
नमस्कार, आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! मराठी सिनेशृष्टी चे दिग्गज कलाकार श्री. अशोक सराफ आणि सौ. निवेदिता सराफ यांच्यासोबत एक विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार २१ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता होणार आहे. आमच्या...
  • July 19, 2024
  • 0 Comment
Name: – Rohini Mahesh Kumbhar  विषय: – स्नेहबंध २०२४  साहित्य प्रकार: – कविता  शीर्षक – माझी आजी   ऊन असो वा सावली ती सोन्यासारखी चमकायची  तिचं क्वचितच हसणं म्हणजे पर्वणीच  मनापासून आवडायचं तिच्यासोबत राहणं  बालपणीचा खेळ तिच्या मागे-मागे जाणं  तिचा हात...
  • July 18, 2024
  • 0 Comment
येत्या २३ एप्रिल रोजी ‘ विश्व पुस्तक दिन’ साजरा होतो आहे त्या निमित्ताने. हा दिवस William Shakespeare ह्यांच्या जन्म आणि मृत्यू दिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दरवर्षी एका शहराची वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून निवड होते या वर्षी तो मान strasbourg...
  • July 18, 2024
  • 0 Comment
द्विधा                                                                            लेखिका – स्वप्ना कुलकर्णी  चित्राने फोनवरचा मेसेज पुन्हा एकदा वाचला . गेले दोन तास ती फक्त हेच करत होती. शेवटी न रहावून ती उठली आणि तिने स्वतःसाठी coffee करायला घेतली. Coffee ढवळताना गेल्या काही वर्षांचा पट तिच्या नजरेसमोर...
  • July 18, 2024
  • 0 Comment