
🌸🎨 *रंगोत्सव २०२६* 🎨🌸
रंगांची उधळण, आनंदाची बरसात आणि आपल्या मराठी संस्कृतीचा जल्लोष! 💃🕺
*मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो* घेऊन येत आहे एक रंगतदार दिवस
*रंगोत्सव* – जिथे *रंग*, *स्वादिष्ट पारंपरिक पदार्थ* आणि *सांस्कृतिक गप्पांचा मेळ* साधला जाईल!
🍛 *पुरणपोळी* ची पारंपरिक चव
🎶 *गाणी, नृत्य आणि धमाल मस्ती*
🌈 रंगांची उधळण आणि आपुलकीचा संगम
आपल्या परिवारासोबत या आणि रंग, स्वाद आणि संस्कृतीचा आनंद लुटा!
📅 *रविवार, २४ मे*
⏰ *सकाळी ११ वाजल्यापासून*
📍 *मिसिसॉगा व्हॅली पार्क – एरिया B*
*मेंम्बर्स* – १२$
*नॅान मेंम्बर्स*- २०$
*किड्स* (0-4 years) – फ्री
*टिकिट लिंक :* https://www.tugoz.com/events/mbm/rangotsav2026
चला, एकत्र येऊया… रंगात रंगूया! 🌈
*For sponsorships reach out to:*
