MBM Toronto | खरं की काय

मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो आणि 3AMBIZ सादर करीत आहेत:

"खरं की काय??"

संजय मोने आणि पुष्कर श्रोत्री ह्यांची धमाल जुगलबंदी -

कधी - २४ जुलै २०२० @ रात्री ०९:०० EDT

तिकीट बुकिंग - https://www.tugoz.com/kharakikai

२० जुलै पर्यंत - $15
२१ जुलै पासून - $ 18
तिकीट घेताना MBM203K2020 ह्या डिस्काउंट कोडचा वापर करा आणि सर्व तिकिटांवरती २० % अशी घसघशीत सूट मिळवा. ही सूट तुम्हाला २४ जुलै पर्यंत उपलब्ध आहे.
ही सूट सर्व टोरोंटो मधील रहिवाश्यांसाठी साठी आहे. बुकिंग झाल्यावर कार्यक्रम बघण्यासाठी तुमच्या ई-मेल मध्ये लिंक मिळेल. हा कार्यक्रम फक्त ZOOM वर प्रसारित होणार आहे.

Bulk Discount:

१० किंवा त्याहून अधिक जणांना एकत्र करा आणि तिकिटावर आणखीन सूट मिळवा
त्यासाठी ह्या पत्त्यावर ई-मेल करा - contact3ambiz@gmail.com किंवा अमोल जोशी (अमेरिका) येथे संपर्क साधा - +1 (802) 734-3310

आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी - तुम्हाला तिकीट बुक करताना काही मदत लागली तर अनिल विंगळे ह्यांना 416-320-4118 वर संपर्क साधा.

भेटूया मग एका धमाल विनोदी कार्यक्रमात !!

 

Regards,

MBM Toronto