MBM Toronto | आनंदत्रयी

मराठी भाषिक मंडळ टोरोंटोच्या सौजन्याने शुक्रतारा ग्रुप सादर करीत आहे

"आनंदत्रयी"

“ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे”

ज्यांनी महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध केले, मराठी रसिकांना भरभरून आनंद दिला, अश्या तीन लाडक्या व्यक्तिमत्वांच्या जन्मशताब्दीचा एक सांगीतिक सोहोळा

तिकीटा साठी संपर्क : लौकरच जाहीर करण्यात येईल 

दि. १८ मे, २०१९ (शनिवार), दुपारी २ वा. (सत्यनारायण पूजा) दुपारी ३ वा. (गायन सोहळा) व डिनर