MBM Toronto | Vasantik – Kala Mohotsav

करा रे हकारा पिटा रे दांडोरा..
नगरात कुणी कलाकार आहे का.. याचा शोध करा!
गायक शोधा, नर्तक शोधा,
नट शोधा, नटी शोधा
लेखक शोधा, कवी शोधा!
चित्रकार शोधा अणि नगरात राहणारे.. “कलेचे उपासक” शोधा!
कलेला व्यासपीठ मिळवून द्या,
उपासकाला उपासनेचा आनंद द्या
ज्यांना जे व्हायचंय ते होउ द्या
अणि ज्यांना जे बघायचय ते डोळा भरून बघू द्या!!

तुमच्या आमच्यातल्या कलाकाराला पुनरुज्जीवित करण्यासाठी, मराठी भाषिक मंडळ सादर करीत आहे:

|| वासंतिक- कला महोत्सव २०२३ ||

पुढील माहीती साठी आमच्या फेसबुक/ इंस्टाग्राम पेज वर लक्ष असू द्या!!
तारीख आत्ताच लिहून ठेवा.. विसरू नका
६ मे, २०२३.

MBM Toronto presents,
II Vasantik-Kala Mahotsav 2023 II

Save the date: May 6, 2023
Watch out this space for more information.

अधिक माहितीसाठी संपर्क: events@mbmtoronto.com

Event Details
  • Days
    Hours
    Min
    Sec
  • Start Date
    May 6, 2023 9:00 am
  • End Date
    May 6, 2023 6:00 pm
  • Status
    Upcoming
X
X
X
X
X
X
X