
To all sports enthusiasts,
मराठी भाषिक मंडळ घेऊन येत आहे,
“क्रीडा स्पर्धा २०२३“
सर्वांसाठी एक खूप छान संधी. मंडळाने यावर्षी आपल्या सगळ्यांच्या आवडीचे खेळ- बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ यांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
सर्व मराठी मंडळांच्या सभासदांना आवाहन करू इच्छितो कि स्पर्धेत भाग घ्यायला विसरू नका.
क्रीडा महोत्सवाची तारीख : १ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी १२:३० पासून
सहभाग पाठवण्याची अंतिम तारीख – १५ मार्च २०२३
प्रवेश फी : निःशुल्क (हो, अगदी खरंय!!)
वयोमर्यादा : वयवर्षे ७ पासून पुढे
सहभाग नोंदणी:- https://forms.office.com/r/fpDfYZAM5s
Attractions:
1. Trophies for Winners- Badminton 🏸, Carrom, and Chess ♟️
2. Certificates for everyone for participation.
3. Free Tournament for everyone
Note:
1. You can register as Single/Doubles in Badminton and Carrom.
2. *For interest in more than one sports please fill out separate forms*
3. Carrom and Badminton Doubles please use partner name field to register your team mate.
Hurry up and register now!
प्रायोजक- Chinmay Kulkarni, Suraj More आणि Sudhir Pradhan Swapnil Pradhan
सह-प्रयोजक- Aditi Kelkar, Shivani Paluskar, Ash Paluskar, Anirudha Sondur आणि Sunil Narkhede
या सर्वांचे खूप खूप आभार!!
चला तर तुमच्यातील लपलेल्या “विश्वनाथ आनंद”,”सानिया नेहवाल” आणि “अँटनी मारिया” यांना घेऊन या स्पर्धेत भाग घेण्यासाठी…
For any questions/queries: Email us at events@mbmtoronto.com
Marathi Bhashik Mandal Toronto
#mbmtoronto #mbmsports #mbmevents2023
#health