MBM Toronto | आनंदत्रयी

वासंतिक २०१९ - दि. १८ मे, २०१९ (शनिवार) | तिकीट विक्री सुरू

मराठी भाषिक मंडळ टोरोंटोच्या सौजन्याने शुक्रतारा ग्रुप सादर करीत आहे

"आनंदत्रयी"

अर्ली-बर्ड बुकिंग साठी विशेष सवलत !!

एप्रिल १८ २०१९, या तारखेपर्यंत खालील रांगेतील तिकीट खरेदीवर विशेष सूट देण्यात येत आहे. मर्यादित जागा .. (एप्रिल १९ पासून सर्वसाधारण दर लागू होतील)

Rows K, L & M - 1 to 25
Rows I, J & K - 1 to 3 & 23 to 25.


तिकीट विक्री साठी:   


ज्यांनी महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध केले, मराठी रसिकांना भरभरून आनंद दिला, आणि जे प्रत्येक मराठी परिवाराचे अण्णा-बाबूजी- भाई झाले...
ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु ल देशपांडे !
अश्या तीन लाडक्या व्यक्तिमत्वांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून 'शुक्रतारा ग्रुप, मिसीसॉगा'
मराठी भाषिक मंडळ टोरोंटोच्या वासंतिक कार्यक्रमात सादर करत आहेत
"आनंदत्रयी" - एक सांगीतिक सोहोळा

“ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे”

ज्यांनी महाराष्ट्राचे भावविश्व समृद्ध केले, मराठी रसिकांना भरभरून आनंद दिला, अश्या तीन लाडक्या व्यक्तिमत्वांच्या जन्मशताब्दीचा एक सांगीतिक सोहोळा

दि. १८ मे, २०१९ (शनिवार), दुपारी २ वा. (सत्यनारायण पूजा) दुपारी ३ वा. (गायन सोहळा) व डिनर
स्थळ : Madonna Catholic Secondary School, 20 Dubray Ave, North York, ON, M3K 1V5