MBM Toronto | धम्माल विनोदी नाटक - लपंडाव!!

मराठी भाषिक मंडळ, टोरोंटो आराध्य रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून घेऊन येत आहे - नाट्यमंच निर्मित, विजय केंकरे दिग्दर्शित आणि कल्लोळ एंटरटेनमेंट प्रकाशित ३ अंकी Multi Starrer

धम्माल विनोदी नाटक - लपंडाव!!

कलाकार - स्मिता शेवाळे, शर्वरी लोहकरे, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे, अतुल परचुरे आणि संजय नार्वेकर

लेखक - सुरेश जयराम
नेपथ्य - संदेश बेंद्रे
लाईन प्रोड्युसर - विवेक वैद्य
व्हिडिओ दिग्दर्शक - विवेक देशपांडे
दिग्दर्शक - विजय केंकरे  

कधी: १५ मे - संध्याकाळी ८ वाजता
कुठे: Online
तिकीट दर: मराठी भाषिक मंडळाच्या Members साठी विशेष सूट:

Patron Members - FREE
Basic Members - $ 13
Complimentary Members - $ 14
Non-Members - $ 15

तिकीट विक्री Tugoz वर सुरु:

https://www.tugoz.com/streams/mbm/lapandav

Promo Videos:

https://youtu.be/LaYov3Dp1ro
https://youtu.be/KB3eN1R5Q_M

MBM Toronto