COVID Initiatives

खरंच आपण किती नशीबवान आहोत! कठीण परिस्थिती असली तरी आपल्यातल्या बऱ्याच लोकांकडे राहायला घर आहे, आपल्या कुटुंबासाठी पुरेसं अन्न आहे आणि घरून काम करायला किव्वा काही दिवसांनी परत जायला नोकरी किव्वा व्यवसाय आहेत. 

 
पण सगळेच काही एवढे नशीबवान नाहीत. बऱ्याच लोकांना या संकटाने हतबल केलंय.
या वेळेत त्यांच्या मदतीसाठी आपण नाही तर कोणी उभं राहायचं? 

 
चला तर मग, आपण सगळे आपल्या त्या नशिबाचा थोडा वाटा या लोकांना देऊ, ज्यामुळे त्यांना या संकटाला सामना देण्याचं आणि परत उभं राहण्याचं बळ मिळेल.
Instructions:

  1. You will be redirected to PayPal for collecting your donation amount.
  2. Select your Donation amount.
  3. If you have a PayPal account you can choose "Donate with PayPal" or else choose "Donate with Card"
  4. Fill in all the details and complete the transaction