MBM Toronto | स्नेहबंध (डिसेंबर २०१९)

स्नेहबंध (डिसेंबर २०१९) / Snehabandh (Dec 2019)

स्नेहबंध प्रकाशन 
 
नमस्कार मंडळी 
 
आपण ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत तो आपला ‘स्नेहबंध‘ प्रकाशित झाला आहे. नेहमीप्रमाणे आपल्या मंडळातल्या मराठी प्रेमी लेखक आणि लेखिकांनी लिहिलेल्या सुरेख लेख व कविता त्यात समाविष्ट आहेत. आपल्या ज्ञानात भर टाकणारी रुचिरा, संत-वाङ्मय आणि आरोग्याचा कानमंत्र ही सदरे आपल्याला नक्कीच आवडतील. ह्या अंकाबाबत आणखी एक अगदी खास गोष्ट देखील आहे बरं का...ती अशी, की ह्या अंकात आपल्या मंडळातील बच्चे कंपनीने देखील फार सुंदर लेख आणि गोष्टी लिहिल्या आहेत. तेही  इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत. 
तर मंडळी, खालील लिंक वर क्लिक करा आणि नक्की वाचा आणि इतरांनाही वाचायला सांगा आपला सर्वांचा लाडका अंक अर्थात ‘स्नेहबंध’. 
 

Please download our e-Snehabandh for Dec 2019 here

MBMTORONTO